tag:blogger.com,1999:blog-8068690247316934693.post8979495370158155546..comments2024-02-09T16:10:06.206+05:30Comments on संदीप खरे - कविता आणि गाणी: दमलेल्या बाबाची कहाणीSagarhttp://www.blogger.com/profile/14330937546429426814noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8068690247316934693.post-16083587092646574902024-02-09T16:10:06.206+05:302024-02-09T16:10:06.206+05:30फक्त बाबा असताना चे दिवस डोळ्यासमोर उभा राहतात😢फक्त बाबा असताना चे दिवस डोळ्यासमोर उभा राहतात😢Mspawarhttps://www.blogger.com/profile/09019671673009718508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8068690247316934693.post-21241792448852907222021-01-17T18:47:02.168+05:302021-01-17T18:47:02.168+05:30ही कविता वाचली की माज्या डोळ्यात पाणी येतं आणि बाब...ही कविता वाचली की माज्या डोळ्यात पाणी येतं आणि बाबांची आठवण येते 😖😖😖Anonymoushttps://www.blogger.com/profile/02463144027063883235noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8068690247316934693.post-30439744734851989902020-11-13T07:04:38.174+05:302020-11-13T07:04:38.174+05:30मग त्यांनी मुलीचं लग्नच का केलं अस होत तर?मग त्यांनी मुलीचं लग्नच का केलं अस होत तर?SANUhttps://www.blogger.com/profile/16591020405960151126noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8068690247316934693.post-43780070184201485482014-01-28T18:58:05.249+05:302014-01-28T18:58:05.249+05:30ही संदिप खरेंची कविता
प्रत्येक परीच्या बाबाच्या
का...ही संदिप खरेंची कविता
प्रत्येक परीच्या बाबाच्या
काळजाला शीवून,
डोळ्यांतून अश्रु आणनारी
आहे.
पण या कवितेमुळे
कोणताही बाबा
आपल्या परीचे
बालपण निसटून
जावू देणार नाही.
प्रत्येक परीच्या
बाबाच्या वतीने
मी राजेंद्र भारती
संदिप खरेंचे आभार
मानतो,
Anonymoushttps://www.blogger.com/profile/09494231151170957279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8068690247316934693.post-12819336108588173032011-10-09T19:26:27.194+05:302011-10-09T19:26:27.194+05:30तुमच्या बाबत जे घडले ते फार वाईट आहे
परंतु हा ब्लॉ...तुमच्या बाबत जे घडले ते फार वाईट आहे
परंतु हा ब्लॉग संदीप खरेंचा आहे असा समज करू नये
इथे फक्त त्यांच्या कविता पोस्ट केल्या आहेत.Sagarhttps://www.blogger.com/profile/14330937546429426814noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8068690247316934693.post-16380310145961478452011-10-07T00:45:02.036+05:302011-10-07T00:45:02.036+05:30दादा मी १८ मार्च ला एक गोंडस परी चा बाबा झालो पण म...दादा मी १८ मार्च ला एक गोंडस परी चा बाबा झालो पण माझ्या बायकोच्या वडिलांनी माझ्या बायकोला माझ्या विरुद्ध भड़काउन आमचा घटस्पोट घडउन आणला कारण ठरलं तिच्या बाबाना मुलीच्या संसारा पेक्षा मुलीचा पगार महत्वाचा वाटला , आता मला माझ्या परीला भेटायची देखिल बंदी आहे रे , मी काय गाऊ , तुझ्या गाण्यातल्या बाबा पेक्षा ही मी कमनशिबी ठरलोय रे .

मला काही सल्ला नकोय , फ़क्त मनात साचलेल्या आश्रुन्ना वाट हवी होती म्हणून तुझ्या ब्लॉग चा आधार घेतोय.....nikkyhttps://www.blogger.com/profile/10623624096110336147noreply@blogger.com