Tuesday, February 23, 2010

प्रेमात म्हणे

प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखळते बघ धडपडते कोणी

प्रेमात म्हणे मौनात बुडे, ना सुटे घडी ओठांची
प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगन्यास झुल कवितेची
प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी

प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे
प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी

मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता
क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी

स्वर- सलील कुलकर्णी,विभावरी आपटे-जोशी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग

4 comments:

 1. धन्यवाद रोहित

  ReplyDelete
 2. प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
  प्रेमात म्हणे कुणी अडखलते बघ धडपडते कोणी!

  प्रेमात म्हणे मोव्नात बुडी, ना सुते घडी ओठांची
  प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगान्यास जुल कवितेची
  प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी!!

  प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
  प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे
  प्रेमात म्हणे आरम्भ गोड अन अन्तापास विराणी

  मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता
  क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या!
  जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी!!
  Copy paste kuni nahi karu shakala mi kela...

  ReplyDelete
 3. मी पोस्ट केलेल्या कवितेत उद्गारवाचक चिन्हे नाहीयेत हे विसरलात आपण.

  ReplyDelete